ट्रॅव्हल कंपन्या व ग्रुप टूर आयोजकांसाठीलवकरच

🚌प्रत्येक ट्रिप, प्रत्येक प्रवासी - सगळं एका ठिकाणी.

बुकिंगपासून ट्रिप संपेपर्यंत: कोणी किती भरले, कोणती गाडी, कोणता ड्रायव्हर - आणि प्रवाशांना सगळी माहिती एका लिंकवर.

नाव नोंदवा →

बुकिंग रजिस्टर

कुटुंब / ग्रुप, सीट, पिकअपचं ठिकाण - सगळं एकाच ठिकाणी.

ॲडव्हान्स व बाकी

कोणी किती भरले, किती बाकी - WhatsApp वर आठवण आणि पावती.

गाडी व ड्रायव्हर

प्रत्येक ट्रिपला कोणती गाडी आणि कोणता ड्रायव्हर, कागदपत्रांच्या मुदतीसह.

प्रवाशांसाठी ट्रिप पान

पिकअपची वेळ, नकाशा, ड्रायव्हरचा नंबर, दिवसनिहाय कार्यक्रम - एका WhatsApp लिंकवर.

तुमचं स्वतःचं पान

तुमच्या टूर्स, फोटो आणि "WhatsApp वर चौकशी" बटण - नवीन ग्राहक थेट तुमच्याकडे.

ट्रिपचा नफा

डिझेल, टोल, हॉटेल, ड्रायव्हर - खर्च वजा करून प्रत्येक ट्रिपचा नफा.

लवकरच सुरू

आधी नाव नोंदवा

तयार होताच तुम्हाला सर्वात आधी दाखवू - तुमच्याच कामावर.

तुमच्या पद्धतीने

प्रत्येक व्यवसायाची पद्धत वेगळी. लागणारी पानं, अहवाल आणि सुविधा आम्ही तुमच्यासाठी बदलून देतो.

WhatsApp वर बोला

तुमची माहिती फक्त खेप टीम तुमच्याशी संपर्क करण्यासाठी वापरते.