LR पासून डिलिव्हरीपर्यंत आणि पार्टीच्या वसुलीपर्यंत - देशात किंवा परदेशात पाठवलेल्या मालाचा पूर्ण हिशोब फोनवर.
नाव नोंदवा →पार्टी, माल, वजन, भाडे - LR एका मिनिटात तयार, WhatsApp वर पाठवा.
डिझेल, टोल, ड्रायव्हर उचल - प्रत्येक ट्रिपचा खर्च आणि नफा आपोआप.
मालावर QR स्टिकर. लोडिंग, गोडाऊन, पोर्ट, डिलिव्हरी - प्रत्येक ठिकाणी फोनने स्कॅन; वेळ आणि ठिकाण आपोआप नोंद.
माल पोहोचल्यावर फोटो आणि घेणाऱ्याचं नाव - नंतर वाद नाही.
कोणाकडे किती बाकी, WhatsApp वर आठवण आणि पावतीची लिंक.
तुमच्या ग्राहकाला एक लिंक - माल कुठपर्यंत आला ते तो स्वतः पाहतो, फोन करायची गरज नाही.
तयार होताच तुम्हाला सर्वात आधी दाखवू - तुमच्याच कामावर.
प्रत्येक व्यवसायाची पद्धत वेगळी. लागणारी पानं, अहवाल आणि सुविधा आम्ही तुमच्यासाठी बदलून देतो.